Thappad movie impact

THAPPAD थप्पड
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जगात सगळ्यात साधारण आणि तितकेच महत्वाचे नाते म्हणजे लग्नाचे. दोन माणसे एकञ येतात आणि त्याना जीवनभर एकञ राहायच असत.छोटया मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागते. समाज काय म्हणतो. याकडे ही लक्ष देऊन खुश रहाण्याच नाटक ही कराव लागत. अस म्हणतात ना बाहेरुन जेवढे चांगले तेवढेच आतुन म्हणजेच संसारात कितीतरी अडीअडचणी, छोटी मोठी भांडण, वाद अस बरच काही घडत असत पण समाजाचा विचार करून चार भिंतीमधे ते ठेवले जात.
तर,अशातलाच ऐक पिक्चर आपल्या मधे येतोय ".taapse pannu "चा" थप्पड " "THAPPAD "ज्यात माणसाच्या वाईट विचारांचा आणि मारपीट करणाऱ्या धुरदरांना एक जोरदार "थप्पड "मारण्यासाठी. यात taapse pannu सोसायटी ला पुर्णपणे उघड करणार आहे. एका नात्यात म्हणजे पती पत्नी मध्ये काय नियम असतात. ते या पिक्चर मध्ये दाखवले आहे. या पिक्चर मधे एका थप्पड मधे त्या मुलीला आपल्या हक्काची जाणीव होते. आणि ती चुकीच्या गोष्टीवर आवाज उठवण्यासाठी तयार होते. यात दुश्मन दुसरा कोणी नाही तर,तिचा नवरा आहे. जो खुप सार्‍या लोकांसमोर तिचावर हात उचलतो.आणि तरी घरातील लोकही तिला एवढीशी गोष्ट म्हणून ते विसरून जाऊन आयुष्यात पुढे जाण्यास सांगतात.
बस ऐक "थप्पड "ही तो मारा है!

thappad
Thappad 
thappad cast,thappad story,thappad review,thappad trailer,thappad release date,thappad movie release date,thappad budget
थोडे नवीन जरा जुने