Alarm Story

Alarm Story गजर
पल्याला तर माहितच आहे की, जवळपास सगळेच जण गजर लावून उठतात किंवा त्यांच्या शिवाय कोणाला जाग येत नाही. कोणी एकच गजर लावतो. म्हणजे 6.चा तर,कोण 2.तर,कोण 3.3 गजर लावून सुद्धा ऊठत नाहीत. म्हणजे सगळ्यांना सकाळची झोप खुपच आवडती, हो ना. मग कितीही गजर, अलार्म लावा. अगदी गजर वाजुन दुसरा माणूस जागा होतो पण,गजर लावणारा उठत नाही. 😅 आणि समजा, एकाद्या बाईला उठुन सकाळी ऑफिसला, स्कुल ला जाणाऱ्याचा डब्बा बनवायचा असेल, तर ती बाई एकदा गजर बंद करून दुसर्या गजर ला उठते. पण एकदा तरी गजर बंद करून 5 मिनिट म्हणून अजुन झोपली जाते. पण ,पण असे ऐक आणि ऐकच कारण आहे, ज्यामुळे बर्याच घरातील बायका लगेच म्हणजे 1 मिनट पण लावत नाहीत उठायला, कोणत माहित असेल,
अहो, सकाळी नळाला पाणी येणे, हो पाणी आल की,बायकाची झोपच जाते. झोपताना नळ चालु करुन झोपतात, कारण पाणी आल की कळाव म्हणून, मग पाणी आल की डोळे चोळत का होईना उठतात. पण पाणी भरतात.आणी नाही उठल तर सगळ्या घरात पाणीच पाणी होईल,तर,आहे ना जगातील सगळ्यात मोठा आणि चांगला गजर (अलार्म )🙂
watch
Alarm 
house alarm jokes,fire alarm jokes,car alarm jokes,alarm puns,security alarm puns,alarm clock puns,snooze jokes

थोडे नवीन जरा जुने