Smile Short Story

"" 🙂 हास्य ""🙂
जीवनात सगळ्यात महत्वाचे काय माहित आहे का,
हसणे, हो तुम्ही म्हणाल कस कारण 1 मिनिट जरी तुम्ही हसलात तर,कितीतरी दुख, समस्या, काही अडचणी. ..त्या हसण्या मागे नकळत विसरून जाता.कितीतरी वेळा अस होत की, समोरचा माणूस हसत असतो त्यावेळी आपल्याला वाटते की, किती छान ना हा सारखा हसत मुख असतो.पण आपल्याला कधी माहीत नसत की त्या हसण्या मागे तो कितीतरी अडचणी लपवत असतो.कायम आपण म्हणतो कोणाच्या हसण्यावार जाऊ नये. तर मी सुद्धा हो म्हणेन कारण माणसाच मन बघा चेहरा नाही. कारण चेहरा कधी खर बोलतो का, चेहर्यावर खुप काही असत जे कधी कोणाला कळत नाही.
तरी सुद्धा मी सांगेन खुप हसा आणि खुप हसवा, दुख समस्या सगळ्या कडे असतात. पण हसवण्याची कला प्रत्येकाकडे नसते.अस म्हणतात हसण्याने जीवन वाढते. मग खुप हसा आणि समस्या विसरा.
🙂जीवन गाणे हसत जगावे.
झाले गेले विसरून जावे
आणी हसत रहावे, जीवन गाणे. ...

Smile is  good for health
Smile

थोडे नवीन जरा जुने