Situation short story

Short story 
" चप्पल "आणि" परिस्थिती "
ऐक मुलगा रोज शाळेत जात होता.आता तुम्ही
म्हणाल यात नवीन काय, तेच सांगते. तो मुलगा आदी चांगल्या म्हणजे बाटा सारख्या कंपनीच्या चप्पला वापरायचा आणी आचानक त्याच्या वडीलांची परिस्थिती बदलते, की त्याच्या वडीलांच्या कडे, सादी चप्पल घ्यायला सुद्धा पैसे नाहीत.
तो मुलगा.9... .10वर्षाचा असेल. आणी शाळेत जाताना त्याच्या पायात चप्पल नसायची हे त्याच्या वडीलांना माहीत नव्हत. ऐक दिवस त्याच्या वडीलांच लक्ष त्याच्या पायाकडे जाते त्यावेळी त्यांना समजत की,आपला मुलगा अनवाणी पायानी शाळेत जातोय. त्याना वाईट वाटले. ते त्याला विचारतात की, पाय भाजतेत का र तर तो नाही बापू पाय नाहीत भाजत म्हणतो. पण ऐका बापाच मन लगेच आपल्या पोराची परिस्थीती समजतो.ते लगेच चप्पल घ्यायला दुकानात जातेत तर, तिथ 50..60रु च्या चप्पल होत्या. त्या मुलाच्या बापाकडे तेवढे पैसे नव्हते. हे तो मुलगा सुध्दा जाणुन होता. त्याने लगेच म्हणाला. चला आव बापु माझ पाय नाहीत भाजत. मग त्या बापुने त्याला 10 रु. ची साधी चप्पल घेतली.
मग तो मुलगा ती चप्पल घालून शाळेत जायचा पण,सगळ्या पोरांनी चप्पल काढली की तो, त्याची चप्पल ऐका बाजुला लपवून ठेवायचा. का, तर आपली आर्थिक परिस्थिती दुसर्‍याला कळुनी म्हणून. तर ,बघा ऐवढासा लहान मुलगा सुध्दा आपल्या बापाची इज्जत जाऊ नये, म्हणून किती विचार करतो. तर,हे सगळं परिस्थिती माणसाला शिकवते. कोणत्या वेळी कोणती वेळ मारुन न्यायची ते....

Slipper
Slipper

थोडे नवीन जरा जुने