Cute Children

 how to take care Cute children  cute मुल
आज चा विषय आहे आपली लहान निरागस cute मुल...
आपण नेहमी तक्रार करतो की, माझ मुल खूप आगाऊ आहे पण,ते खरच आगाऊ आहे का ,हे आपण बघत नाही एकदा माणूस आपल्या घरी येऊन 2. .4 शब्द बोलतो आणी आपण मुलांवर शिक्का लावतो. की खरंच माझा मुलगा, मुलगी आगाऊ आहे. त्यांना समजुन घेणे आपल आई वडीलांच काम आहे
1)- कंस असत ना मुल तर त्याना जे समोर दिसत तेच अनुकरण करतात. म्हणून त्याच्यासमोर कायम चांगल वातावरण असल पाहिजे.
2)-समजा, आपल मुल काही सांगाय आल तर त्याच ऐकून घ्या. न ऐकता त्याला आपण एखादा पटका दिला. तर मुल नाराज होतात. त्याच मन दुखावल जात
3)-मुलांबरोबर जास्त वेळ घालवा. त्यातुन ते काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न नक्कीच करतील.
4)-तुम्ही बाहेर कुठे गेला तर मुलाना जरूर
घेऊन जा. त्यामुळे काय होईल की चार माणंसात मिसळून कस बोलायच ते आपल्याला बघुन शिकतात.
5)-त्याच्या आवडी निवडी जाणुन घ्या. जे आवडत त्या साठी त्याना प्रोत्साहित करा.
6)-मुल खुप निरागस असतात. त्यांना प्रेमाची गरज असते.
7)- त्याना ऐक प्रेमाची मिठी,,(झप्पी ) दया, त्याचा सगळा राग निघुन जाईल.
मुल ही देवाघरची फुल म्हणतात. त्या आपल्या फुलांना खुप प्रेमानी जपा.
baby
Children
parenting tips for parents,parenting tips for preschoolers,fun parenting tips,how to raise a successful and happy childparenting tips in marathi,what makes a child happy,child upbringing methods,how to raise a child
थोडे नवीन जरा जुने