Shopping-Story

Shopping शॉपिंग 
शॉपिंग म्हणल, की कोणाला आनंद होणार नाही. लगेच मनात यादी सुद्धा तयार होते. माझा नवरा सुद्धा मला शाॅपिंगला घेऊन जातो. मोठ्या माल मध्ये, 2...3 तास आम्ही त्या माॅल मध्ये फिरत असताना ऐखादा ड्रेस आवडला की,लगेच नवरा म्हणतो चल आजुन जरा दुसरीकडे बघु अस करत- करत. छान,छान ड्रेस बघत तो माॅल फिरुन होतो. तोपर्यंत चालून पोर पण थकून जातेत. मग, काय नवर्याच चालु होत चल आता घरी जाऊ पोर थकून गेलेत. मग येतो हात हालवत माघारी. 😒
असाच ऐक दिवस माझी मैत्रीण घरी आली होती. त्यावेळी ती म्हणाली काल आम्ही विंनडो शॉपिंग केली. मी तर आतापर्यंत शॉपिंग हा शब्द ऐकला होता. आता हा विंनडो शाॅपिंग काय तिला विचारले. तर म्हणे मोठमोठ्या माल, दुकाने फिरुन घरी यायच. 😅.तेव्हा मला विंनडो शॉपिंग चा अर्थ समजला. की, माझा नवरा मला आतापर्यंत कसल्या शाॅपिंगला घेऊन जात होते. शाॅपिंग म्हणून नुसत फिरुन हात हालवत माघारी यायच.😜
पण तरीही मी अजून सुद्धा नवरा शाॅपिंगला चल म्हणले की, मी लगेच हो म्हणते.कारण मला माहित आहे की कधीतरी का होईना ते माझ्यासाठी काही तरी घेणारच.🙂
मग होईल happy shopping 
window shopping
Window Shopping 
flipkart online shopping,online shopping apps,online shopping sites in india,online shopping india cash on delivery,myntra online shopping,best online shopping sites in india for clothes,best online shopping in india,
थोडे नवीन जरा जुने