Garlic Health Tips

Garlic Health Tips  आरोग्य टिप्स
* रोजच्या जेवणा मध्ये तुम्ही किमान 2. .3 तरी लसणाच्या पाकळ्या खाल्या पाहिजेत.
*सर्दी, खोकला ,दमा या विकारांवर लसुण गुणकारी समजला जातो.
*मधुमेहाचा ञास असणाऱ्यांनी दररोज जेवणात लसणाचा वापर करावा.
*कंबर दुखीसाठी लसुण उपयोगी माणला जातो.
*लसुण खाल्याने शरीरातील कोलेस्टेरॉल प्रमाणात राहण्यास मदत होते.
*लसणाच्या सेवनाने मानसिक त्रास कमी होतो.
*लसुण रक्त शुध्द करते.
*थंडी मध्ये लसणाचा वापर जरुर करावा.
तर,असा हा गुणकारी लसुण आपल्या रोजच्या आहारात नक्की समील करा .आणि आपले आरोग्य चांगले ठेवा.

health tips
Garlic 

थोडे नवीन जरा जुने