Hanuman Jayanthi

Hanuma Jayanthi हनुमान जयंती 

8 एप्रिल  रोजी म्हणजे चैञ मासातील पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. श्रीराम चा परम भक्त म्हणून हनुमानाला ओळखले जाते. भक्त कसा असावा म्हटले तर,हनुमानाचे उदाहरण दिले जाते. म्हणून आपण ही आपल्या जीवनात हनुमानासारखी भक्ती केली तर,योग्य त्या ध्येया पर्यंत पोचू शकतो.
                     श्रीगुरु चरन सरोज रज,निजमनु मुकुरु सुधारि,बरनउँ रघुबर बिमल जसु,जो दायकु फल चारि
Hanuma
Hanuman 

hanuman jayanti chi mahiti,hanuman jayanti mahiti,hanuman information in marathi,jai hanuman in marathi,hanuman katha marathi,hanuman janam katha marathi,
  ज्यावेळी सीताहरण झाले आणि लक्ष्मणाला बाण लागला. त्यावेळी त्याच्या उपचारांसाठी संजीवनी जडीबुटी ची गरज होती. ती फक्त हनुमान आणु शकत होते. हनुमान ही शाश्वत चैतन्य शक्ती आहे. म्हणुन ती शक्ती चिरंजीव आहे. रामनामाचा जप केला तरी हनुमानाचा आशिर्वाद लाभतो. जस प्रभू हनुमानाकडे धैर्य, भक्ती, शक्ती, युक्ती, प्रभु रामा विषयी भक्ती निष्ठा ही होती.तसेच तुम्ही सुध्दा आयुष्यात हनुमानासारखी भक्ती निष्ठेचे पालन करा . आणि येणाऱ्या हनुमान जयंती ला एक ध्येय निश्चित करा . जीवनाचे सार्थ करा.
 🚩"जय हनुमान "जय श्रीराम "🚩

 हनुमान चालीसा ऐका मन प्रसन्न होईल . 


थोडे नवीन जरा जुने