Facial Tips

Facial Tips ब्युटी टिप्स

*चेहरा नेहमी कोमट पाण्याने धुवावा .
*चेहरा जर काळपट वाटत असेल ,तर थोडी हळद आणि लिंबू चे मिश्रण करुन ते चेहर्‍यावर लावावे.10.15 मिनिटानी चेहरा साफ करा.
*घरगुती फेशियल करताना.,त्यात थोडे दही, मध,गुलाबपाणी, लिंबू हे सर्व साहित्य एकत्र करुन चांगले मिक्स करुन ते चेहर्‍यावर लावा आणि 10. 15 मिनिटांनी धुवून स्वच्छ करा.
*15 दिवसातून एकदा घरामधेच गरम पाण्याची वाफ चेहर्‍याला द्यावी. म्हणजे चेहर्‍यावरील छिद्र स्वच्छ राहतील.
*मध आणि दुध हे सुद्धा चेहर्‍यासाठी खुप छान उपाय आहे. याने त्वचा क्लीन दिसते.

Facials
Facial 

home made beauty tips in marathi,ayurvedic tips for glowing skin in marathi,face cleanup at home in marathi,marathi beauty tips for glowing skin,skin whitening tips in marathi,beauty parlour tips marathi language,rahul phate beauty tips in marathi,dry skin care tips in marathi
थोडे नवीन जरा जुने