Vastu Tips

Vastu Tips वास्तु टिप्स 
घर म्हणल की, ते छान आणि आपल्या आवडीच असाव वाटत हो ना.मग त्या घरात प्रसन्नता ही हवी, म्हणून आज मी थोड्या वास्तु टिप्स देणार आहे.
*सगळ्यात महत्वाचे म्हणजे घर नेहमी साफ सफाई केलेल असाव, की जेने करुन आपल्याला आणि इतर कोणी आले तर,घरात प्रसन्न वाटले पाहिजे.
*आठवड्यातून ऐकदा पाण्यामध्ये मीठ टाकून फरशी पुसावी .
*घरात रोज देवपूजा करून दिवा,अगरबत्ती लावावी.
*घरातील बाथरुम, टायलेट मध्ये काचेच्या वाटीत मोठे मीठ भरुन ठेवावे. नकारात्मक ऊर्जा निघून जाते.
*घराच्या मेन दरवाजा समोर रांगोळी काढावी.व त्यात स्वस्तिक असावे.
*घरातील नियमीत साफसफाई करुन जर भंगार असेल तर वेळच्यावेळी ते काढुन टाकले पाहिजे.
*घरात नेहमी हसर वातावरण ठेवा.
*घरात राधाकृष्णाचा एखादा फोटो ठेवावा.
*घरात तुळशी वृंदावन असले पाहिजे.
*घरात कधीही काटेरी झाडे (कुंड)ठेवु नये.

house
Vastu
vastu tips in marathi,vastu shastra for flats in marathi,vastu disha direction in marathi,

vastu tips for wealth in marathi,bedroom vastu tips in marathi,vastu shastra marathi,vastu shastra in marathi for kitchen
थोडे नवीन जरा जुने