Health Tips

Health Tips | आरोग्य टिप्स
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*आरोग्याच्या दृष्टीने सगळेच जागरूक असतो.आरोगय चांगले रहाण्यासाठी प्रत्येक जण व्यायाम, योगा,खानपान या सगळ्याकडे लक्ष देतात.आज अशाच काही टिप्स आपण पाहणार आहे.
*शरीरात कॅल्शियम चांगले रहाण्यासाठी आहारात दुध व दुधापासून बनवलेल्या पदार्थाचा समावेश असावा.
*रोजच्या जेवणात मिठाचा वापर कमी करावा.
*आपल्या चहा काॅफी पिण्याचे प्रमाण कमी ठेवावे .
*रोज दुपारच्या वेळी एक ग्लास ताक,लस्सी पिणे आपल्या शरीराला फायदेशीर ठरते.
*मैद्याचे पदार्थ किंवा बेकरी मधील पदार्थ खाणे टाळावे.
*हिरव्या भाज्या आणि फळे आपल्या आहारात जास्तीत जास्त समावेश करावे.
*रोज किमान अर्धा तास पायी चालले पाहिजे
*रोज रात्री जेवण झाल्यावर थोडासा गुळ खावा.
आरोग्याची काळजी घ्या, आणि निरोगी जीवन जगा, आजकाल च्या जीवनशैली मधे आरोग्याकडे ही लक्ष तेवढेच चांगल्या पद्धतीने दया.

tips
Health Tips 
simple health tips,natural health tips,health tips,simple health tips for everyone,health tips in english,quick health tips of the day,health tips Marathi,
थोडे नवीन जरा जुने