Small Story आटा ......"पीठ
तुम्ही विचार करत असाल ना, आता ह्या पिठाची काय स्टोरी, अहो खुप मोठी स्टोरी आहे. कशी माहीत आहे का, तर बघा आपण सिरियल, पिक्चर मध्ये बघतो की, बायको पीठ मळत असते आणि मधेच ते पीठ तिच्या गालावर किंवा केसाला लागत . आणि तिचा नवरा प्रेमाने😘 तिच्याकडे बघतो. आणि हळुच हलक्या हाताने किती प्रेमाने तो ते पीठ पुसत असतो हो ना?...
नाहीतर आपले नवरे ,बघा एखाद्या दिवशी आपण स्वयंपाक बनवत आहे, आणि आपल्या हातून पीठाचा डब्बा खाली पडलेला असतो,आणि नवरा निवांत एका हातात फोन 📱आणि एका हातात टिव्ही रिमोट असतो.आणि हाॅल मधुनच ओरडतो अग काय झाल काय पाडलस, तरी कायम सांगतो लक्ष देवुन काम करत जा पण नाही सारख धडपडायच बघीतल टिव्ही च्या हिरो मधे आणि घरातल्या हिरो मध्ये काय फरक असतो. आपला नवरा हाॅल मधुन ओरडेल पण आत येऊन बघत नाही, डब्बा पडला की,बायको पडलीय ते, .
किमान येऊन गालावरच पीठ पुसायच राहिले पण बायको पडली असेल तर तिला किमान हात देऊन ऊठायला तर मददत करा. टिव्ही च पीठ प्रेम बघण्याच्या नादात किचन भर पीठ झाले, ते तर नवरा नाही आपल्याला साफ कराव लागणार .पण प्रेम तर,टिव्हीच नाही तर आपल्या नवर्याच आहेच आपल्यावर, किमान दया येऊन हात तर द्यायला येईल, नाहीतर टिव्ही प्रेम फक्त बघायला चांगल ,सत्य काहीच नसते.
short stories in english for students,short stories with moral values,very short stories with morals,10 lines short stories with moral

short moral stories for kids,good moral stories,inspirational moral stories,simple english story