Home remedies for low back pain


Home remedies for low back pain "महिला आणि कंबरदुखी  "
आजकल प्रत्येक महिलेला कंबर दुखीचा ञास आहे. कामाचा ताण तर सर्वच बायकांना असते.काही ना तर,घर,ऑफिस दोन्ही कसरत असते.मग कंबर दुखी ही होतेच. त्यात महिला वर्ग म्हणल की. मी, बाळंतपण आल, आणि पाळीच ही आहेच. पाळी येताना आणि पाळी सुरू असताना सुध्दा कंबर दुखी चा खुप ञास सहन करावा लागतो.
  बाळंतपण झाल्यानंतर ही समस्या जास्त वाढते.काही वेळी तर डॉक्टरी उपाय करुन पण कमी वाटत नाही .अगदी वयातआलेल्या मुलीपासुन ते म्हातारी बायकांन पर्यंत हा ञास असतो महिलांना तर बाळंतपण झाल की हा ञास म्हणजे असहनीय असतो. कारण गर्भधारणा झाल्यापासून काही तरी औषध, इंजेक्शन असतात. आणि नंतर ही बाळंतपणात काही अडचण आल्यामुळे हे चालूच रहात .
उपाय --'*कंबरदुखीवर उपाय होईल तेवढा आराम करणे. आराम म्हणजे सारख झोपून रहाल तर, कंबर दुखी वाढेल.
low back pain
Home remedies for low back pain

*गरम पाण्याची पिशवी घेऊन शेक घेणे.
*जास्त वेळ ऐका जागी न बसता आधूनमधुन ऊठून चालावे.
*जास्त ओझे उचलणे टाळावे. आपल्याला झेपेल ऐवढेच उचला. नाहीतर कंबरेवर ताण बसतो.
* रोज मेथी पासुन बनवलेला लाडु खा.
* अंघोळीला जाण्याआधी कंबरेला तेलाने मसाज करावा.
*कायम बसताना ऐकाच स्थितीत बसु नये.
*आहारात फळ, भाज्या चा समावेश करावा.
*रोज सकाळी किंवा रात्री झोपताना दुध घ्या.
*सकाळी चालण्याची सवय लावा.मेडिटेशन करा.
*रोज लसुण आणि गुळ खाण्याची सवय लावा
*आणि नेहमी हसत आणि प्रसन्न रहा.
natural remedies for back pain and inflammation,back pain home remedies drink,herbal remedies for back pain,ayurvedic home remedies for back pain,how to relieve lower back pain while sleeping,what to do for back pain,lower back pain relief products,back pain treatment options

थोडे नवीन जरा जुने