Ridge Gourd Sambar Recepe दोडका सांबर

Ridge Gourd Sambar Recipe दोडका सांबर 
sambar
Ridge Gourd
साहित्य ---:1 दोडका, 2 टोमॅटो,1 वाटी तूरडाळ,  1 कांदा, 2.3 हिरवी मिरची, थोडीशी चिंच, लाल तिखट, थोडासा सांबर मसाला, जिरे,मोहरी, उडीद, हरबरा डाळ 1 चमचा, हळद, मीठ, कढीपत्ता, तेल.
daal,onion,mirchi,
sambar ingredients

masala
Sambar Masala
कृती --:   प्रथम कुकरमध्ये 2चमचे तेल टाकुन जिरे,मोहरी, उडीद हरभरा डाळ टाकुन तडतडल की त्यात कांदा हि.मिरची टाकून लाल होई पर्यंत भाजून घ्यावे.

नंतर त्यात दोडका, टोमॅटो, डाळ, हळद, लाल तिखट,  सांबर मसाला, चिंच,टाकुन थोड परतुन घेऊन  मीठ टाकुन त्यात 2 ग्लास पाणी घालून कुकरला 4..5 शिट्या द्याव्या.आणि नंतर कुकर थंड झाला की हे सगळे मिश्रण थोडस गोठून घ्यावे.
आणि गरमगरम भाता बरोबर सर्व करा. वरून थोडस तुप टाकून मस्त खा. दोडका सांबर .

Sambar Rice
Health Tips
दोडका हा ऐक भाजी चा प्रकार आहे. याची भाजी कोणाला आवडते तर,कोणाला नाही. आयुर्वेदात औषधालाही दोडका वापरला जातो. ही भाजी वेलीवर येते.दोडका हा थंड आणि त्यातून क जीवनसत्व आणि फायरबर मिळतो.
*दोडकयाचे सेवन केल्याने गुडघेदुखी कमी होते.
*दोडका रक्त शुध्दी साठी चांगला असल्याचे मानतात.
* दोडका हा पचायला हलका आणि त्यात कॅलरी ही कमी असते.
*महाराष्ट्रातील खुप प्रसिद्ध अशी भाजी आहे.

sambar recipe for rice,hotel sambar recipe,sambar recipe for idli,sambar recipe in hindi,sambar recipe hebbars kitchen,sambar recipe for dosa,sambar recipe kerala style,sambar recipe in marathi


थोडे नवीन जरा जुने