How To Stay Fit And Active निरोगी रहा सुदृढ रहा

How To Stay Fit And Active निरोगी रहा सुदृढ रहा 
आपल्या सगळ्यांना वाटत असत की,आपल शरिर सुदृढ आणि निरोगी असाव. त्यासाठी आपल खानपान, व्यायाम, झोप,आणि जीवनशैली ही चांगली असावी. आपण रोज काय खातो आणि त्याचा आपल्या शरीरावर काय फायदा आहे का नुकसान होतय हे सुद्धा पाहिले पाहिजे. आपण निरोगी कस राहू शकतो.हे  आपण काही टिप्स द्वारे पाहू.
Stay fit
Drink Water
* सगळ्यात जास्त आपल्या शरीराला पाणी पाहिजे त्यासाठी रोज भरपूर पाणी पित जा.
* सकाळी उठल्यावर आधी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले आहे.
* लिंबू पाणी पिणे आणि जेवणात लिंबू चा समावेश करणे.
* रोज सकाळचा नाष्टा हा केलाच पाहिजे.
* दिवसातून 2...2 तासाला काहीतर खायला पाहिजे.
* जेवण हे कमी तेल आणि कमी मसाला मध्ये बनवा.
* जर कोणाच वजन जास्त असेल तर,त्यासाठी तळलेले पदार्थ आणि मीठ याचा वापर कमी करा.
* जेवणाची वेळ कायम ठरलेल्या असाव्यात. म्हणजे अपचनाचा आणि अॅसिडिटीचा ञास होणार नाही.
eat fruits
Health Diet

* फळाचा समावेश असावा, रोज एक फळ तर खालेच पाहिजे.
* रोज किमान अर्धा तास तरी पायी  चालले पाहिजे.
*शीतपेय कमी घ्या. किंवा त्याची सवय कमी ठेवा. याचा परिणाम शरीराला चांगला नाही.
* रोजची झोप ही 7 .8 तास तरी असावी. त्यामुळे आपला मेंदु ही थोडा रिलॅक्स होतो.
* शिळे अन्न खाऊ नका कारण त्याने पचन व्यवस्थित होत नाही.
* अंकुरित कडधान्य  मोड, मटकी ,हरभरे खाणे.
* गुळ, शेंगदाणे खा,कॅल्शियम वाढते.
* दही, ताकाचा समावेश रोजच्या जीवनात करा.
      " स्वस्त रहा मस्त रहा आरोग्य चांगले ठेवा."
healthy eating for an active lifestyle,what to eat to stay healthy and fit,how to keep fit at home,how to stay physically fit ways to keep fit and healthy,healthy food,benefits of healthy eating and exercise,how to keep body fit and strong

थोडे नवीन जरा जुने