Trending Dalgona Coffee Recipe

Trending Dalgona Coffee Recipe डलगोना काॅफी 
Coffee
Dalgona Coffee 
Dalgona Coffee,dalgona coffee meaning,dalgona coffee meaning recipe,dalgona coffee trend,dalgona coffee taste,dalgona coffee challenge


सध्याचा ट्रेनिंग विषय म्हणजे डलगोना काॅफी, जी सगळ्याना आवडते. ती डलगोना काॅफी कशी बनवायची ते पाहू खालील प्रमाणे. ....
साहित्य - साखर ,गरम पाणी ,दूध ,आइस क्यूब ,इंस्टा कॉफी 
* सर्व प्रथम पाणी गरम करुन घेणे.
*ऐका कपात  2 चमचे इन्स्टंट काॅफी, 2 चमचे साखर आणि यामध्येच 2 चमचे गरम पाणी घालायचे.
* नंतर हे ऐकञ केलेल तीनही साहित्य चांगल फेटून घ्यायच .
* हे सगळे साहित्य 10 ते 15 मिनिट मिक्स करून घ्या.
* हलक्या हाताने साहित्य फेटून मिक्स झाल्यानंतर त्याचा कलर ही बदलतो. आणि थोडा घट्ट अस मिश्रण तयार होईल.
* हे मिश्रण क्रिम सारख घट्ट  (दाट)होईल.
* नंतर ऐका ग्लास मध्ये 2 ते 3 आईस कयुब टाका.
* आणि आता त्या ग्लास मध्ये दुध ओतून घ्यायच, पण ग्लास पुर्ण न भरता थोडा कमी भरा.
* आणि आता आपण जी क्रिम तयार केलेली आहे ती त्या दुधात टाकायची.
* आणि लास्ट थोडीशी काॅफी पावडर वरुन भुरभुरावी .
* काॅफी प्यायला घेण्या अगोदर क्रिम, दुध मिक्स करून प्या.
म्हणजे टेस्ट छान लागते
Dalgona coffee,Dalgona Coffee Recipe,How to Make Dalgona Coffee 
थोडे नवीन जरा जुने