"ब्यूटी "

"आरोग्य "
  सर्वांना आपले आरोग्य चांगले रहावे .अस सतत वाटते, त्याच बरोबर चेहरा ही सुंदर असणे कोणाला आवडणार नाही. आपण आपल्या खाण्याची व्यवस्थित काळजी घेतली तर,  चेहरयावर ज्या समस्या येतात त्या येणार नाहीत, म्हणून आपण आधीपासून काळजी घेतली पाहिजे, कशी पाहू. 
    *पिकलेल्या केळामध्ये थोडेसे मध घालून चांगले मिक्स करून चेहरयावर लावावे,सुरकुत्या कमी होतात, आणि ग्लो येईल. 
*त्वचेवर, अथवा शरीरावर कोठेही भाजले तर, आधी थंड पाण्यानी धुवून त्यावर कोलगेट लावावे, गार पडते आणि फोडही येत नाहीत. 
*टोमॅटोचा रस आणि मग एकत्र करून चेहरयावर लावून १०_१५ मिनिटांनी चेहरा धूवा, छान चमक येईल. 
*उसाचा रस सगळयांसाठी चांगला असतो, उसाचा रस पिल्याने आरोग्यास हितकारक असतोच, पण चेहरावरील पिंपल्स ही कमी होतात. 
*जर शरीराला खाज, एलर्जी होत असेल तर, ताजा ऐलोवेरा घेऊन तो शरीरावर लावावा, म्हणजे खाज कमी होते. 
*बर्फाचे तुकडे चेहरयावर फिरवल्याने चेहरयावरील तेल निघून जाते, व चेहरा स्वाॅफ्ट मुलायम होतो. 
*रोज रात्री झोपताना चेहरयावर गुलाब पाणी लावून झोपा, चेहरा तजेलदार दिसतो. 
*थोडी काॅफी आणि मध, लिंबू ऐकत्र करून चेहरयावर लावल्याने चेहरयावरील दाग धब्बे नाहीसे होतात. 
*जास्त तिखट, तेलकट पदार्थ खाने टाळले पाहिजे, ज्यामुळे चेहरयावर पुरळ येत नाहीत. 
*खाणयामध्ये मसाला कमी वापरणे. 
अशा काही गोष्टीची काळजी घेऊन आपण आपल्या चेहरयाची, सुंदरतेची काळजी घ्या. 🙂
#bolg #beauty #tips #women #face #sugarcan #naturalbeauty #food #beautytips
थोडे नवीन जरा जुने