Lime water

 Lime water लिंबू पाणी
लिंबू पाणी हे आपल्या आरोग्यासाठी खुपच फायद्याचे आहे.शरीराला थोड थंड पणा देते. जर जेवण झाल्यावर अपचन सारख वाटल तरी लिंबू पाणी घेतले जाते. आणि उन्हाळ्यात तर सगळ्याच आवडत पेय आहे. लिंबू पाणी म्हणजेच आपल्या साध्या भाषेत म्हणाल तर,लिंबू सरबत जे कोणी ही बनवू शकत. वेळ  किती लागतो 5 मिनिट .तर असाच लिंबू सरबत रेसिपीज बघुया.
Lemon soda
Lime Water Image courtesy Pixels

साहित्य
 1.2  लिंबू 
4.5 चमचे साखर 
पाव चमचा किंवा
 थोडस मीठ .
 चिमूटभर   वेलची पुड ,पाणी 
कृती -- 2 ग्लास पाण्यात साखर, मीठ चांगले हालवून घ्या. नंतर त्यात  लिंबू पिळून घाला. साहित्य चांगल मिक्स झाल्यानंतर त्यात थोडीशी वेलची पावडर घाला. आणि तुम्हाला जास्त थंड हव असल्यास त्यात आईस कयुब टाका. आणि  ह्या गरमी मध्ये ऐनजाॅय करा लिंबू सरबत.
थोडे नवीन जरा जुने