Increase Child Immunity System मुलांची रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवू शकतो

Increase Child Immunity System मुलांची रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवू शकतो
आता आणखीन लाॅकडाऊन 2.0  वाढलेले आहे.तर त्यामध्ये आपण आपल्या छोट्या मुलांची रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवू शकतो. ते पाहणार आहोत. एक तर,लहान मुल खुपच नाजुक असतात. आणि त्यामुळे त्याच्याकडे अधिकाधिक लक्ष देण्याची गरज असते. त्याच खानपान हे व्यवस्थित ठेवणे, त्याना स्वच्छतेच्या बाबतीत योग मार्गदर्शन केले पाहिजे. काय चांगले काय वाईट हे ही समजावून सांगितले पाहिजे. लहानपणी मुलांना आपण प्रेमाने समजावून सांगितले की ते लगेच समजतात. तर, त्याना आताच्या परिस्थिती मध्ये कसे निरोगी ठेवू शकतो, ते पाहूया.
immunity
immunity 

*मुलांना रात्री लवकर झोपण्याची सवय लावा,त्यामुळे मेंदू चा विकास चांगल्या प्रकारे होतो.

* सकाळी उठल्यावर आधी कोमट पाणी पिण्याची सवय लावली पाहिजे.

*सकाळी उठल्यावर मुलांना गुळ, शेंगदाणे खायला द्या. त्यामुळे मुलाच्या कॅल्शियमकॅल्शियम ची समस्या होणार नाही, आणि थकवा ही जाणवणार नाही.
*मुलांना पाणी पिण्याची सवय लावली पाहिजे, त्यानी थोड्या -थोड्या वेळाने पाणी पिले पाहिजे. .......मुल पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतात, त्यासाठी नियम बनवा आणि , त्यानी पाणि पिणे आपल्या शरीराला किती फायद्याचे आहे, हे ही सांगा.
* पालेभाज्या, हे मुलांना रोज किमान एक पालेभाजी  ही जेवणात असालिच पाहिजे.
*फळे, जस सफरचंद, केळी,मोसंबी इ.सिजनल फळ त्याना खायची सवय ठेवा.किवा फळाचा रस /ज्युस सुध्दा फायदा देतोच.
Healthy Diet
* घरातच करण्यासारखे योगा चे प्रकार ही आहेत.तर,त्याच्याकडून योगा करून घ्या.
*कडधान्य, अंडी, मासे, चिकन अशा प्रोटीनयुक्त पदार्थातचा समावेश करा.
*  सकाळी किंवा रात्री दूध प्यायला लावा./द्या.
* जेवणात दह्याचा समावेश करा . नाहीतर ताक,लस्सी प्यायला द्या.
*ड्रायफुरुट,जसे की, भिजवलेले बदाम, भिजवून ठेवलेले मणुके खायला द्या.
थोडे नवीन जरा जुने