Bhoghi

Bhoghi भोगी
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नवीन वर्षाच्या सुरवातीला येतो तो सण म्हणजे" संक्रांत "भोगी" हो ना.
संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी येते, त्या दिवशी घरातील बायका डोक्यावरुन अंघोळ करतात. आणि देव पुजा करुन भोगीची तयारी करतात .म्हणजे आता शेतात नवीन येणाऱ्या भाज्या पासुन भोगी ची भाजी बनवली जाते.
त्यात हरभरा, पावटा, शेवगा शेंगा, वाटाणे, गाजर,शेंगदाणे, तीळ,बटाटा, वांग,चाकवत (पालेभाजी )कोथिंबीर थोडासा गुळ घालतात.आणि याबरोबर आज बाजरीच्या भाकरीला महत्व आहे. ही रसदार भाजी खुपच छान लागते. आणि हीच भाजी भोगी सोडुन इतर दिवशी बनवली तर,ती टेस्ट येत नाही, जी भोगी दिवशीची टेस्ट असते.ती खरच अस वाटत वर्षातून ऐकदाच भाजी खावी तिही भोगी ची. दिसायला ही ऐवडी छान त्याहून खायला तर त्याहून छान 😋नक्की ट्राय करा.
भोगी च्या तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा ??

Bhogi Recipe
Bhogi 
bhogichi bhaji recipe in marathi,sankranti recipes,makar sankranti food recipes,sankranti special food items in andhra,bhogi festival food recipes,mix bhaji recipe in marathi language,bhogi bhaji ingredients
थोडे नवीन जरा जुने