Ayurvedic Kadha आयुर्वेदिक काढा

आयुर्वेदिक  काढा 
आता आपण सगळीकडेच कोरोना विषयी ऐकतो आहे. आणि त्यासाठी घरगुती उपाय ही केले जातात .त्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारे काढा बनवतात. की घशामध्ये आराम वाटावा किंवा काही ञास होऊ नये म्हणून उपाय करतो जस, 
*रोज किमान दोन तासांनी कोमट पाणी पिणे.
*मीठ, हळद घातलेल्या पाण्यानी गोळण्या करणे.
*आल, लवंग  घालून कोरा चहा पिणे.
*आपला घसा कोरडा पडला नाही पाहिजे, त्यासाठी पाणी पिणे खुप फायद्याचे आहे. 
*गुळ घालुन केलेली गरम चपाती खाणे.
*झोपताना हळद घातलेल दुध घेणे.
ayurvedic  kadha
Ayurvedic tea

काढा करणे
1- दोन ग्लास  पाणी
2- अदरक
3- लवंग
4- हळद
5-दालचिनी
6- थोडासा गुळ
7- काळी मिरी 
काढयामधे प्रथम तुम्ही दोन ग्लास  पाणी घ्या, त्यात आल (अदरक),लवंग,हळद,दालचिनी, थोडासा गुळ,काळी मिरी घालून चांगले ऊकळून त्याच दोन कप पाणी राहील ऐवढ, ते पाणी आटवून घ्यावे. आणि नंतर सर्वानी थोडे,थोडे प्यावे .याने घशाला खुप फायदा होतो.
  तर अशाच तुमचाही काही टिप्स करून तुम्ही घरगुती उपाय करा. ज्यामुळे म्हणतात, कोरोना ला लांब ठेवायला मददत होते. आपण नेहमीच साधा खोकला असला तरी डॉक्टरकडे  जाण्या आधी घरगुती उपाय करतो तेच आता ही करु.
थोडे नवीन जरा जुने