गरोदरपण

*गरोदरपण*
जगातील सर्वात सुख आणि आनंद देणारी गोष्ट म्हणजे आई बाबा होणे .खुप सुख देणारी भावना आहे ही . आजकालच्या जीवनशैली मध्ये तर,आईबाबा होणे खुप कठीण आहे, अस वाटते का तर, आपले खानपान, राहण्याची पद्धत, वातावरण, आणि प्रदूषण अशा खुप गोष्टी येतात.
   आता जर आपल्याला बाळ हवे आहे तर, आणि त्यासाठी खुप काही गोष्टी पाळायला हव्यात . 
*प्रथम तुम्ही मनाने स्टाँअग आणि हेल्दी असायला हवे.
*तुमचे खानपान हे तुमच्या आणि येणाऱ्या बाळासाठी चांगले हवे. 
*बाहेरचे खाने टाळले पाहिजे, (कोल्डींक) बाहेरचे थंड पेय, पिज्जा, बर्गर,   चिप्स, जास्त तेलकट पदार्थ. 
*तुमचे आरोग्य  किंवा तुम्ही ज्या कारणास्तव हे सगळे करता ते लक्षात ठेवून कामे, आहार, व्यायाम करा. 
*जोपर्यंत तुम्ही बाळासाठी प्लान करताय तर जड वस्तु उचलणे बंद करा. 
*#तुम्हाला गरज वाटत असेल तर एखाद्या डाॅ.कडे जा. त्याना कन्सलट करा, म्हणजे तुम्हाला घाबरून जाण्याचे किंवा शंकेचे कारण राहू नये. 
*मस्त गाणी ऐका. ती स्व:ता गुनगुना ऐका वेगळ्या दुनियेत जा, गाण्याचा मनमुराद आनंद  घ्या.जेवढे खुश राहता येईल तेवढे खुश रहा. 
*आहार चांगला घ्या, वेळेवर जूस, फळे, हिरव्या भाज्या, कडधान्य खा. 
*येणारा पाहूणा पोटातच खुश झाला पाहिजे, ऐवढे हेल्दी आणि खुश रहा. 
*वेळेवर औषधे घेणे, डॉ. ना भेटणे हे करायलाच हवे, शंका आली की, डॉ. विचारणे कधीही चांगले. 
 तुम्ही बाळासाठी प्लान करत असाल तर, आधी डॉ. कडून काही तपासणी करून घ्या. त्याच्या सल्याने काही गोष्टी करा. आणि तुम्हाला नैचरल परे्गनसी रहली तर खुप छान, हा आनंद जगातील सगळ्यात मोठा आहे. जर कोणाला काही त्रास, समस्या असेल तर, नककी डाॅ. कडे जा. प्रतेक स्त्री ला हा अनुभव यायला हवा.
# mother #pregnancy #pregnant #preganews #prega news #women
थोडे नवीन जरा जुने