Corona | कोरोना
Lockdown time with husband
आता सध्याची परिस्थिती ही कोरोना व्हायरस मुळे खुप टेन्शन आणि भितीची ही आहे. सर्व शाळा, कॉलेज, माॅल बंद करण्यात आले आहेत.आणि काही ऑफिस वर्गातीला तर वर्क फ्राॅम होम (work from home )चालु आहे. तस पाहिल तर या परिस्थितीतून लवकर बाहेर पडले पाहिजे अस सगळ्याना वाटत.हो ना.
तर, आणखी एक बाब अशी झाली आहे की, जे लोक घरातून ऑफिसचे काम करतात त्याच्या बायका खुप खुश असणार, हो ना, कारण कायम बायका ओरडत असतात की, माझा नवरा मला वेळच देत नाही. तर बघा या. ...कोरोना. .मुळे तुमची ही सुध्दा ईच्छा पुर्ण झाली .आता दिवसरात्र नवरा तुमच्या नजरे समोर असणार, निवांत गप्पा मारा हं.काही जणींना वाटत असत, की नवरा रोज गार जेवण खातो तर आता किमान 15दिवस तरी गरमागरम जेवण करून नवऱ्याला घाला.कारण नो शॉपिंग, हाॅटेल, ना माॅल, ,,फक्त घरात बसुन टाईम घालवा. आणि हो नंतर म्हणू नका नवरा टाईम देत नाही. कशी का होईना संधी आले तर, त्याच सोन करा, म्हणजे फायदा घ्या.
(पण ऑफिसचे कामही करा नाहीतर बायकोला टाईम देण्यात ऑफिस विसरु नका. नाहीतर "वर्क फ्राॅम होम " ऐवजी "गो टू होम" होऊनी नंतर.)
तर,कोरोना साठी योग्य ती काळजी सुध्दा घ्या. देवाला प्रार्थना करुया की, लवकर या मधुन बाहेर पडू. आणि कोरोना चा प्रभाव कमी होईल,स्वतःकाळजी घ्या आणि इतरांना ही योग्य ते मार्गदर्शन करा