Increase Chances of Getting Pregnant गर्भधारणे साठी काही उपाय

Increase Chances of Getting Pregnant गर्भधारणे  साठी  काही  उपाय 
प्रत्येक स्त्री चे आई बनण्याचे स्वप्न असते.काही लगेच आई होतात.तर काहीना लगेच गर्भधारण होत नाही. बर्याच समस्यांना सामोरे जावे लागते. गर्भधारणा होणे हे सुध्दा प्रतेकाचया शरीरावर अवलंबून असते.  त्यासाठी तुमच शरीर ही चांगले निरोगी रहायला पाहिजे. यासागळया साठी डॉक्टरी सल्ला ही तेवढाच महत्वाचा आहे. कारण गर्भधारणा होण्यासाठी काही टेस्ट, तपासणी ही केली पाहिजे. जेणेकरून आपल्याला योग्य उपचार सुरू करायला मदत होईल. गर्भधारणे मध्ये शुक्राणु, चाचणी आणि किती प्रमाणात अंडी तयार होतात हे सुध्दा पाहिल जात
pregnant
Increase Chances of Getting Pregnant

how to increase chances of getting pregnant naturally,how to increase chances of getting pregnant for a man,how to get pregnant fast naturally,i need to get pregnant this month,how to get pregnant fast and easy,natural remedies to get pregnant fast,fertility foods for getting pregnant,foods that increase fertility,



आज कालची धावपळ ,राहणीमान ,खानपान अशा खुप गोष्टी सुध्दा असु शकतात. त्यासाठी आपण काही टिप्स पाहू. ज्या तुमच्या उपयोगी नक्की येतील. *प्रथम तुम्ही खुप टेन्शन घेता ते कमी केल पाहिजे. जर तुम्ही सतत टेन्शन मध्ये असाल तर तुमचे हार्मोन्स चेंज होतात. त्यामुळे गर्भ राहण्यासाठी अडथळा निर्माण होतो.
Tips 
*रोज जेवणात हिरवा भाजीपाला, फळ याचा समावेश करा.
*तुम्ही रोज किमान 3.4अखरोट खावा यामुळेही फायदा होतो
*तसेच रोज 1.2 संञी खावा. याने शरीरात सी विटामिंस तर मिळतेच आणि गर्भ रहायला ही फरक होईल.
* गुळ, शेंगदाणे खा याने कॅल्शियम वाढते .
* डॉक्टर जे सांगतात ते सुध्दा ऐकायला पाहिजे .
*जेवढे होईल तेवढे मन प्रसन्न ठेवा. त्यामुळे एक चांगली ऊर्जा शरीरात मिळेल.
* गरम वस्तूचा आहारात समावेश हा थोडा कमी केला पाहिजे.
* शीतपेय घेऊ नका. त्यापेक्षा लिंबू पाणी चांगले.
*तुमच वजन जास्त वाढु नये. जर वजन जास्त असेल तर, गर्भ राहण्यासाठी अडचणी होतात. म्हणून वजन ही नियंञणात असाव.
* अंघोळीला जास्त गरम पाणी घेऊ नका. किंवा गार पाण्याने अंघोळ करा.
* पाणी जास्त पिणे. ज्युस घेणे
*नियमित व्यायाम करा त्यामुळे मन प्रसन्न तर राहीलच शिवाय गर्भधारणा ही सहज होईल.
 * आणि थायरॉइड ची टेस्ट ही नक्की करा .गर्भधारणे साठी थायरॉइड ही सुध्दा एक समस्या आहे.
*आणि महत्वाचे म्हणजे नवरा बायको नी ऐकमेकाना समजुन घेऊन वेळ ही दिला पाहिजे.
 *या सगळ्या बरोबर डॉक्टर जे सांगतिल ते फॉलो करा .योग्य त्या टेस्ट करा. आणि निरोगी, हसत रहा.
थोडे नवीन जरा जुने